बँकेत नोकरीची संधी! SBI मध्ये 2500हून अधिक पदांसाठी भरती – SBI Bharti 2025 Apply Online
SBI Bharti 2025 Apply Online
मित्रांनो, बँकेत नोकरीच स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी एकदम मस्त बातमी आहे. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. भारतातील सर्वात मोठी बँक ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने (SBI Bharti 2025 Apply Online) सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया ९ मे २०२५ पासून सुरू झाली आहे आणि इच्छुक उमेदवार २९ मे २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. किमान वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. म्हणजेच, उमेदवारांचा जन्म ३० एप्रिल २००४ नंतर आणि १ मे १९९५ पूर्वी झालेला नसावा. वयोमर्यादा २० एप्रिल २०२४ च्या आधारावर मोजली जाईल. राखीव श्रेणींना उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट उमेदवार देखील अर्ज करू शकतात. बँकिंग क्षेत्रात किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे. स्थानिक भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.
- पदाचे नाव – अधिकारी (CBO)
- पद संख्या – 2964 जागा
- वेतनमान – बेसिक 48,480/-
- शैक्षणिक पात्रता –
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
- तसेच, अंतिम वर्ष/सेमिस्टरचे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल अशेच उमेदवार अर्ज करू शकतात.
- वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
- अर्ज शुल्क –
- General/ EWS/ OBC – रु. 750/-
- SC/ ST/ PWD – Nil
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ मे २०२५
- अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट उमेदवार देखील अर्ज करू शकतात. बँकिंग क्षेत्रात किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे. स्थानिक भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.
अर्ज शुल्क: सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. एससी, एसटी आणि पीएच श्रेणींसाठी कोणतेही शुल्क नाही. उमेदवार डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा ऑफलाइन पद्धतीने फी भरू शकतात.
पगार: सुरुवातीचा मूळ वेतन ४८,४८० रुपये असेल. त्याची रक्कम ४८४८० ते ८५९२० रुपये असेल. एचआरए/डीए/पीएफ इत्यादी खाती देखील उपलब्ध असतील, ज्यामुळे तुमचा पगार आणखी वाढेल.
निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षा जुलै २०२५ मध्ये घेतली जाईल.
How To Apply For SBI CBO Application 2025
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांना बँकेच्या ‘करिअर’ वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers द्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
- नोंदणीनंतर उमेदवारांनी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाइन पद्धतीने आवश्यक अर्ज फी भरणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२५ आहे.
- अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For sbi.co.in CBO Recruitment 2025 |
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/GQTeC |
👉ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/YmzEg |
✅ अधिकृत वेबसाईट |
sbi.co.in |