रयत शिक्षण संस्था येथे सुरक्षा रक्षक,स्वयंपाकी,शिक्षक, अन्य पदांची भरती सुरु

Rayat Shikshan Sanstha Jobs


मित्रांनो, रयत शिक्षक संथान सातारा यांनी प्रकाशित केलेल्या जाहिराती नुसार पुणे येथे पदभरती नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे(Rayat Shikshan Sanstha Jobs). हि जाहिरात म्हणजे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. तसही मित्रांनो, जर तुम्हाला पुण्यात शिक्षण क्षेत्रात काम करण्याची आवड असेल आणि समाजासाठी काहीतरी योगदान देण्याची इच्छा असेल, तर रयत शिक्षण संस्था एक चांगली नोकरीची संधी देत आहे. आपल्याला माहीतच असेल, या संस्थेचा मोठा विस्तार, दीर्घकाळची परंपरा आणि ग्रामीण भागातील शिक्षणासाठीचे कार्याचा वाट हा कौतुकास्पद आहे. मात्र, कोणत्याही नोकरीप्रमाणे, अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्याची पात्रता, वेतन आणि इतर अटी व शर्ती काळजीपूर्वक बघणे आवश्यक आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती आपण बघूया.

Rayat Pune Jobs 2025

चला तर या भरती बद्दल विस्तृत माहिती बघूया, रयत शिक्षण संस्था पुणे विभाग यांनी काल विविध वृत्तपत्रात एक जाहिरात प्रकाशित केली आह. या जाहिराती नुसार येथे “शिक्षक, वसतिगृह अधीक्षक, वसतिगृह स्वयंपाकी, वसतिगृह सुरक्षा रक्षक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता सरळ मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी औंध, पुण्यातील पत्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे. तसेच या मुलाखतीची तारीख 14 जून 2025 आहे. तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून  आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
  • पदाचे नाव – शिक्षक, वसतिगृह अधीक्षक, वसतिगृह स्वयंपाकी, वसतिगृह सुरक्षा रक्षक
  • शैक्षणिक पात्रता – विविध पदानुसार शैक्षणिक पात्र आहे, तरी उमेदवारांनी खालील जाहिराती वरून पूर्ण माहिती बघावी.
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • अर्ज शुल्क – Rs.100/-
  • निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
  • मुलाखतीचे स्थळ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध पुणे-०७
  • मुलाखतीची तारीख – 14 जून 2025 
  • अधिकृत वेबसाईट –  http://rayatshikshan.edu/

अर्ज मुलाखतीचे ठिकाणी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय) उमेदवारांना रक्कम रु.१००/- रोख भरून द्यावे लागेल. तसेच, उमेदवारांनी मुलाखतीचे ठिकाणी विहित नमुन्यातील नोकरी अर्ज भरून देणे आवश्यक आहे. अर्जासोबत पदवी व पदव्युत्तर पदवीची गुणपत्रके व प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र इ. च्या साक्षांकित सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे. मुलाखतीचे वेळी साक्षांकित प्रती मूळ कागदपत्रांवरून तपासल्या जातील.

 

Links For rayatshikshan.edu Satara Application 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/C41Gs 
✅ अधिकृत वेबसाईट

महाभरती शैक्षणिक भरती
नोकरी पाहायची
http://rayatshikshan.edu/

 

तसेच उमेदवारांनो, कृपया ही नोकरी संबंधित बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना नोकरी मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज rojgarsandhi.com ला भेट द्या.

2 Comments
  1. Dnyaneshwar Chandarrao Pimparkar says

    M.A.B.Ed.with (hindi &History) (sociology) M.H.D. IGNOU (Hindi)

  2. Dnyaneshwar Chandarrao Pimparkar says

    M.A.B.Ed with (hindi &History )(sociology )(M.H.D. Hindi IGNOU)

Leave A Reply

Your email address will not be published.