खुशखबर! Paytm देणार तब्बल 20 हजार अंडर ग्रॅज्युएट्सना नोकरी; 35 हजार रूपये पगार
Paytm Jobs 2025
Paytm Jobs 2025 Details
Paytm Jobs 2025 : One of the greatest good news for young people looking for a job. Paytm is considering hiring 20,000 field sales executives. Field Sales executives will educate merchants and users about digital services and promote the company’s various digital products. Therefore, it will require young people who understand technology. Further details are as follows:-
Digital Payment Solution Company Bharti 2025
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी डिजीटल पेमेंट सोल्यूशन कंपनी (Digital payment Solution Company) पेटीएम (Paytm jobs 2025) दिवाळीपूर्वी तब्बल 16,600 कोटी रुपयांचा आयपीओ (IPO) आणणार आहे. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असल्याचे बोलले जात आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आयपीओ आणण्यापूर्वी कंपनी पूर्णपणे तयारी करत आहे. यासाठी पेटीएम आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे. त्यानुसार पेटीएममध्ये 20 हजार तरुणांची (Paytm jobs 2025) पदभरती केली जाणार आहे.
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
Paytm Vacancy 2025 Details
Paytm 20,000 फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्हची (field sales executives ) नेमणूक करण्याच्या विचारात आहे. फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह व्यापारी आणि यूजर्सना डिजिटल सेवांचं शिक्षण देतील आणि कंपनीच्या विविध डिजिटल उत्पादनांचा प्रचार करतील. त्यामुळे यासाठी टेक्नॉलॉजी समजणाऱ्या तरुणांची गरज असणार आहे.
Paytm Recruitment Eligibility Criteria
- जे उमेदवार 18 वर्ष वयाचे आहेत आणि 10 वी, 12 वी किंवा पदवीधर आहेत अशे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
- इच्छुक व्यक्ती अँड्रॉइड स्मार्टफोनमधून पेटीएम अॅप वापरुन अर्ज करू शकतात.
- दुचाकी वाहन असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे, ज्यांना प्रवास करण्यास सोयीस्कर आहे आणि विक्रीचा आधीचा अनुभव आहे.
- अर्जदारांना स्थानिक भाषा आणि प्रदेशाचं देखील चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
Paytm Bharti Salary Details
निवड झालेल्या फिल्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह यांना दरमहा 35 हजार रुपये पगार असणार आहे. पेटीएमने पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एफएसई कार्यक्रम सुरु केले आहे.
