NRTI अंतर्गत 48 पदांची भरती | NRTI Recruitment 2025
NRTI Recruitment 2025
NRTI Recruitment 2025 Details
NRTI Recruitment 2025 : National Railway and Transport Corporation (NRTI) is invited online application for the 48 vacancies to fill with the posts. Applicants need to apply online mode before the 8th of August 2025. Further details are as follows:-
राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्था (NRTI), रेल्वे मंत्रालय अंतर्गत प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, मुख्य प्रवेश आणि पोहोच अधिकारी, संचालक, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मानव संसाधन अधिकारी, विद्यार्थी उपक्रम अधिकारी, संप्रेषण अधिकारी, उप वॉर्डन, प्रशासन सहाय्यक, शारीरिक प्रशिक्षक / योग, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2025 आहे.
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, मुख्य प्रवेश आणि पोहोच अधिकारी, संचालक, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मानव संसाधन अधिकारी, विद्यार्थी उपक्रम अधिकारी, संप्रेषण अधिकारी, उप वॉर्डन, प्रशासन सहाय्यक, शारीरिक प्रशिक्षक / योग, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- पद संख्या – 48 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑगस्ट 2025 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.nrti.edu.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NRTI Bharti 2025 | |
