जालना अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2025 – नवीन जाहिरात
Jalna Anganwadi Bharti 2025
Jalna Anganwadi Bharti 2025 Details
Jalna Anganwadi Bharti 2025 : The recruitment notification haws declared the from the respective departmene for the “Anganwadi worker/ MiniSevika and helper” posts. Candidates apply before the last date. Further details are as follows:-
बाल विकास प्रकल्प अधिकारी, नवीन नागरी प्रकल्प जालना अंतर्गत अंगणवाडी सेविका/ मिनी सेविका/ मदतनीस पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2025 आहे.
अंगणवाडी सेविका, मिनी सेविका, मदतनीस भरती वयोमर्यादेत वाढ ![]()
नागपूर अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2025 ![]()
10 वी उत्तीर्णांना उत्तम संधी – अंगणवाडी सेविकांची भरती सुरु ![]()
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
अमरावती अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2025 ![]()
नाशिक अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2025 ![]()
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अंगणवाडी सेविका/ मिनी सेविका/ मदतनीस
- पद संख्या – 18 जागा
- शैक्षणिक पात्रता – 7th & 10th Pass
- नोकरी ठिकाण – जालना (Jalna)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- कार्यालयाचा पत्ता – एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती घनसावंगी या कार्यालयात
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 30 जून 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जुलै 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Jalna Anganwadi Recruitment 2025 | |
| ? PDF जाहिरात 1 | https://bit.ly/3hhELaM |
| ✅ अधिकृत वेबसाईट | jalna.gov.in |
