ISI Bharti 2025 | इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टीट्यूटमध्ये भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर
ISI Bharti 2025
ISI Bharti 2025 Details
ISI Bharti 2025 : Indian Statistical Institute is invited online application for the “Engineer, Engineering Assistant, Electrician, Operator cum Mechanic, Library Assistant” posts. Interested and eligible candidates apply online before the 23rd of July 2025. Further details are as follows:-
इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टीट्यूटमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टीट्यूट (Indian Statistical Institute, ISI) मध्ये इंजिनियर, इंजिनियरिंग असिस्टंट , इलेक्ट्रीशियन, ऑपरेटर कम मॅकेनिक, लायब्ररी असिस्टंट पदांवर भरती निघाली आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवार आयएसआयच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.isical.ac.in/ वर नोटिफिकेशन पाहून अर्ज करु शकतात. २३ जुलैपर्यंत आलेले अर्ज स्वीकारले जातील.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
Indian Statistical Institute Bharti 2025
- पदाचे नाव – इंजिनियर, इंजिनियरिंग असिस्टंट , इलेक्ट्रीशियन, ऑपरेटर कम मॅकेनिक, लायब्ररी असिस्टंट
- पद संख्या – 36 जागा
- इंजिनियर इलेक्ट्रिकल- २
- इंजिनियरिंग असिस्टंट सिव्हिल- ३
- इंजिनियरिंग असिस्टंट इलेक्ट्रिकल- ३
- इलेक्ट्रीशियन- १४
- ऑपरेटर कम मॅकेनिक- ०८
- लायब्ररी असिस्टंट – ०६
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2025
How to Apply For ISI Bharti 2025
- आयएसआय इंजिनियरसह इतर पदांवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराला अधिकृत वेबसाइट https://www.isical.ac.in/ वर जावे लागेल.
- होमपेजच्या वेगवेगळ्या विभागातील पदांवरील भरतीसाठी लिंकवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर स्क्रीनवर नवे पेज खुले होईल.
- नोंदणी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. यानंतर आवश्यक माहिती भरा.
- तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
- यानंतर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- अर्ज भरुन शुल्क भरा.
- भविष्यातील उपयोगासाठी प्रत डाऊनलोड करा आणि स्वत:कडे ठेवा.
Candidates will have to pay an application fee of Rs.400. SC, ST, PWD, ExSM and women candidates have been given concession in application fee. Candidates can visit the official website. You can go directly to the website by clicking on the link below the news.
