IGR महाराष्ट्र मॉक टेस्ट २०२५ पेपर ६ पुढील परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! By Cianna On 7 months ago Last updated Jul 10, 2025 लगेच शेयर करा WhatsAppFacebook 1 <p>माफ करा, आपला वेळ संपला आहे..!</p>IGR IGR Maharashtra Mock Test Paper 6सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20खाली दिलेल्या अक्षर समूहांच्या जोड्यांप्रमाणेच समान संबंध नसलेली अक्षर समूहांची जोडी पर्यायांतून निवडा. SCOLD: HXLOW :: .......... A. FLUTE: VOFGH B. MEANT: NVZMG C. CLOSE: XOLHV D. TASTE: GZHGV E. यापैकी नाही 2 / 20खालील शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद निवडा. YND, VKA, SHX, PEU, MBR, ? A. JZO B. JYO C. KYO D. JYP E. JKY 3 / 20लक्षिता ही एका उद्यानात दक्षिण दिशेकडे तोंड करून उभी आहे आणि नंतर ती 135 अंश घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळते. ती आता कोणत्या दिशेच्या संमुख उभी आहे ? A. ईशान्य B. आग्रेय C. वायव्य D. उत्तर E. नैऋत्य 4 / 20खालील संख्या अक्षरांची शृंखला पहा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. (डावी बाजू) RS6U6N8K9PL43N32V4GN7U8K4L2A3KPL2R3A5 (उजवी बाजू) वरील शृंखलेमध्ये अशी किती व्यंजने आहेत ज्यांच्या लगेचच नंतर आणि लगेचच आधी एक संख्या आहे ? (केवळ डावीकडून उजवीकडे मोजणी करा) A. 12 B. 6 C. 8 D. 9 E. 7 5 / 20खालील संख्या चिन्ह शृंखला पहा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. (डावी बाजू) H@N3A4@E78KL%A9N@C5U6@H4#L7ML&E3Z#V5A8%KL#&U @W#AE # % (उजवी बाजू) वरील शृंखलेमध्ये अशी किती व्यंजने आहेत ज्यांच्या लगेचच नंतर एक विषम संख्या आहे आणि लगेचच आधी एक चिन्ह आहे ? (केवळ डावीकडून उजवीकडे मोजणी विचारात घ्या) A. 3 B. 4 C. 6 D. 5 E. 8 6 / 20खालीलपैकी कोणत्या वर्षी, चांद्रयान-2 चे प्रक्षेपण करण्यात आले होते ? A. 2020 B. 2019 C. 2018 D. 2021 E. 2023 7 / 20जून 2023 पर्यंतच्या माहितीनुसार माननीय केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री कोण आहेत ? A. गिरीराज सिंह B. जितेंद्र सिंह C. स्मृती झुबिन इराणी D. धर्मेंद्र प्रधान E. अमित शहा 8 / 20यापैकी कोणत्या खेळाडूला जुलै 2022 मध्ये राज्यसभेत खासदार म्हणून नामनिर्देशित करण्यात आले ? A. सानिया मिर्झा B. सायना नेहवाल C. नीरज चोप्रा D. पी. टी. उषा E. सचिन तेंडूलकर 9 / 20जून 2023 पर्यंतच्या माहितीनुसार केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री कोण आहेत ? A. पियुष गोयल B. गजेंद्रसिंह शेखावत C. गिरीराज सिंह D. नितीन गडकरी E. भूपेंद्र यादव 10 / 20भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयांचे किंवा आदेशांचे भूपेंद्र यादव पुनर्विलोकन करण्याशी संबंधित आहे ? A. अनुच्छेद 40 B. अनुच्छेद 144 C. अनुच्छेद 155 D. अनुच्छेद 137 E. अनुच्छेद 142 11 / 20'वात' या शब्दाचा अर्थ काय ? A. वारा B. मग्न C. कंद D. प्रदेश E. अनल 12 / 20..........साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते, ज्याचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर होते. A. 1940 B. 1938 C. 1939 D. 1937 E. 1942 13 / 20'पंचारती' या शब्दांत कोणता समास आहे ? A. अव्ययीभाव समास B. कर्मधारय समास C. तत्पुरुष समास D. द्वंद्व समास E. द्विगू समास 14 / 20'विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय' गटात न बसणारा शब्द ओळखा. A. विस्मय B. विनोद C. आश्चर्य D. नवल E. यापैकी नाही 15 / 20प्रमाणलेखनानुसार कोणता शब्द बरोबर लिहिलेला आहे? A. उद्योगकरण B. औद्योगकरण C. औद्योगीकरण D. औद्योगिकरण E. उद्योगीकरण 16 / 20Fill in the blank with the correct suffix. She has little aware of the dangers she will face. A. ity B. ment C. ness D. ing E. ful 17 / 20Select the most appropriate option to fill in the blank. Mother put away her necklace..........the locker. A. in B. for C. on D. from E. above 18 / 20Identify the misspelt word in the sentence. The speaker's main argument was that the ability to think wholistically was necessary to find a viable solution to the problem of illegal immigration. A. Argument B. Wholistically C. Immigration D. Necessary E. All correct 19 / 20Select the correct meaning of the given proverb. Actions speak louder than words. A. Words have more power than actions. B. People should focus on their actions rather than their words. C. People should think before they speak. D. Actions are meaningless without words. E. None of the above 20 / 20Identity the meaning for the following proverb. A journey of thousand miles begins with a single step. A. Small tasks start with big steps B. Big tasks start with big steps C. Big tasks start with a small step D. Small tasks start with a small step E. None of the above Your score isThe average score is 5% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Exit