IGR महाराष्ट्र मॉक टेस्ट २०२५ पेपर ५ पुढील परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! By Cianna On 7 months ago Last updated Jul 5, 2025 लगेच शेयर करा WhatsAppFacebook 5 <p>माफ करा, आपला वेळ संपला आहे..!</p>IGR IGR Maharashtra Mock Test Paper 5सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20तीन विधाने आणि त्यानंतर I, II आणि III असे क्रमांकित केलेले दोन निष्कर्ष दिलेले आहेत. दिलेली विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी वाटत असली तरीही ती सत्य आहेत असे मानून कोणता/ते निष्कर्ष हा/हे विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा. विधानेः सर्व बागा घरे आहेत. सर्व घरे स्वयंपाकगृहे आहेत. एकही स्वयंपाकगृह दुकान नाही. निष्कर्षः 1. एकही बाग दुकान नाही. II. एकही घर दुकान नाही. III. काही स्वयंपाकगृहे बागा आहेत. A. केवळ निष्कर्ष 1 आणि 11 तर्कसंगत आहेत. B. केवळ निष्कर्ष III तर्कसंगत आहे. C. केवळ निष्कर्ष II आणि III तर्कसंगत आहेत D. कोणतेही निष्कर्ष तर्कसंगत नाही. E. सर्व निष्कर्ष I, II आणि III तर्कसंगत आहे. 2 / 201 ते 6 क्रमांकाची सहा खोकी एकावर एक ठेवलेली आहेत पण ती दिलेल्या क्रमानेच ठेवलेली असतील असे नाही. केवळ खोका 4 हा खोका 3 च्या खाली ठेवला आहे. खोका 2 हा खोका 6 च्या लगेचच वर ठेवला आहे. खोका 3 आणि खोका 6 यांच्यामध्ये केवळ खोका 1 ठेवला आहे. वरून मोजल्यास कोणता खोका दुसऱ्या स्थानी आहे ? A. खोका-1 B. खोका-2 C. खोका-6 D. खोका-5 E. खोका-4 3 / 20खालील संख्या-चिन्ह शृंखला पहा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. (डावी बाजू) HU #EA%NHL&PEV@YAV&MUL@CAGK#AZ% TA% U & (उजवी बाजू) वरील शृंखलेमध्ये अशी किती व्यंजने आहेत ज्यांच्या लगेचच आधी एक चिन्ह आणि लगेचच नंतर एक स्वर आहे ? (केवळ डावीकडून उजवीकडे मोजणी विचारात घ्या) A. 5 B. 3 C. 6 D. 4 E. 2 4 / 20खालील शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद निवडा. DNF-5, GRK-13, JVP-29, MZU-61, ? A. POZ-121 B. PDY-125 C. PDZ-122 D. PEZ-122 E. PDZ-125 5 / 20तीन विधाने आणि त्यानंतर I, II आणि III असे क्रमांकित केलेले तीन निष्कर्ष दिलेले आहेत. दिलेली विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी वाटत असली तरीही ती सत्य आहेत असे मानून कोणता / ते निष्कर्ष हा/हे विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा. विधानेः सर्व खिडक्या कपाटे आहेत. काही खिडक्या लॅपटॉप आहेत. एकही कपाट बॅग नाही. निष्कर्षः 1. काही कपाटे लॅपटॉप आहेत. II. काही खिडक्या बॅग्स आहेत.. III. एकही लॅपटॉप बॅग नाही. A. केवळ निष्कर्ष II तर्कसंगत आहे. B. केवळ निष्कर्ष I आणि III तर्कसंगत आहेत. C. केवळ निष्कर्ष । आणि II तर्कसंगत आहेत. D. केवळ निष्कर्ष । तर्कसंगत आहे. E. सर्व निष्कर्ष I, II, III तर्कसंगत आहेत. 6 / 20मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ? A. सांगली जिल्हा B. रत्नागिरी जिल्हा C. अमरावती जिल्हा D. सातारा जिल्हा E. सिंधुदुर्ग जिल्हा 7 / 20भारतीय राज्यघटनेत संसदीय प्रणाली खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे ? A. ब्रिटन B. कॅनडा C. जपान D. ऑस्ट्रेलिया E. अमेरिका 8 / 20बॉम्बे उच्च न्यायालय (मुंबई) खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय म्हणूनही कार्य करते ? A. कर्नाटक B. गोवा C. मध्य प्रदेश D. तेलंगणा E. गुजरात 9 / 20पेरियार, पंपा आणि भारतपुडा (Bharathapuzha) या नदीप्रणाली भारतातील कोणत्या राज्यातील आहेत ? A. आंध्र प्रदेश B. गोवा C. ओडिशा D. केरळ E. महाराष्ट्र 10 / 20देशातील (क्रीडा क्षेत्रात) सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या चषकाला यांपैकी कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आले आहे? A. मौलाना अबुल कलाम आझाद B. सर्वपल्ली राधाकृष्णन C. सरदार वल्लभभाई पटेल D. सुभाषचंद्र बोस E. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम 11 / 20खोद आणखी थोडेसे........कवितेचे पुढील वाक्य ओळखा. A. खोटी नसतात नाणी B. गाणे असते गं मनी C. घ्यावी मनातली तळी D. मिळेल जे हवे ते E. खाली असतेच पाणी 12 / 20कोणता शब्द अचूक लिहिलेला आहे? A. कोट्याधिश B. कोट्याधीश C. कोत्याधीश D. कोट्यधीश E. कौट्यधीश 13 / 20.........साली मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. A. 1942 B. 1946 C. 1944 D. 1943 E. 1950 14 / 20सहलीला जाताना पुरेसे अंथरूण-पांघरूण सोबत घ्यावे. या वाक्यातला समास ओळखा. A. विभक्ती बहुव्रीही समास B. द्वंद्व समास C. समाहार द्वंद्व समास D. वैकल्पिक समास E. द्विगु समास 15 / 20'Quorum' या इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द कोणता ? A. विदा B. गणसंख्या C. अहवाल D. न्यास E. नमूने 16 / 20Use the correct form of the verb given in the bracket. They .......... (visit) the museum before it closed for renovations. A. has visited B. had visited C. was visited D. is visiting E. has visiting 17 / 20Use the most appropriate option to complete the sentence. This wall colour is.........than that of the old one. A. most beautiful B. beautiful C. best beautiful D. more beautiful E. the beautiful 18 / 20Fill in the blank by using antonym for the word given in the brackets. Deepa asked me to be. . (careless) when I go on the trip. A. casual B. negligent C. forgetful D. attentive E. rash 19 / 20Identify the meaning of the idiom. Eat like a horse A. Always eat food very fast B. Always eat food very slowly C. Always eat a lot of food D. Always eat very little food E. always eat foot very easy 20 / 20Complete the sentences by using the correct suffix. Success............. people always set smart goals. A. -hood B. -ed C. -ful D. -able E. -fuly Your score isThe average score is 27% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Exit