IGR महाराष्ट्र मॉक टेस्ट २०२५ पेपर ४ पुढील परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!


2

 

 

<p>माफ करा, आपला वेळ संपला आहे..!</p>

IGR

IGR Maharashtra Mock Test

IGR Maharashtra Mock Test Paper 4

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

P, Q, R, S आणि T अशी नावे असलेल्या पाच व्यक्ती एका सरळ रेषेत उत्तराभिमुख बसलेल्या आहेत. P हा Q च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी आहे. S हा P च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी आहे. R हा S च्या डावीकडे चौथ्या स्थानी आहे. T च्या लगेचच डावीकडे कोण बसलेला आहे ?

2 / 20

खाली दिलेल्या अक्षर समूह त्रिकुटांप्रमाणेच समान संबंध असलेले अक्षर समूह त्रिकूट दिलेल्या पर्यायांतून निवडा.
DONE: ENOD: JSTI::........

3 / 20

एका सांकेतिक भाषेत, 'VERY' हे '2251825' असे लिहिले जाते, 'BEAT' हे '25120' असे लिहिले जाते, तर त्याच भाषेत 'LONG' कसे लिहिले जाईल ?

4 / 20

खालील शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद निवडा.
VROL, TOKG, RLGB, PICW, ?, LCUM

5 / 20

ज्याप्रमाणे पहिला अक्षर समूह हा दुसऱ्या अक्षर समूहाशी संबंधित आहे आणि तिसरा अक्षर समूह हा चौथ्या अक्षर समूहाशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे पाचव्या अक्षर समूहाशी संबंधित असलेला पर्याय निवडा.
FBNT: GDQX :: NWSZ: OYVD :: KMHP: ?

6 / 20

खालीलपैकी तामिळनाडूचा राज्यखेळ कोणता आहे ?

7 / 20

खालीलपैकी कोणता भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे?

8 / 20

"आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार निलंबित केले जातात. भारतीय राज्यघटनेने हे तत्त्व कोणत्या देशाकडून
स्वीकारले आहे ?

9 / 20

अन्नपदार्थांना आणखी शिजवण्यासाठी अनेकदा आधी ते उकळत्या पाण्यात किंवा तेलासारख्या गरम द्रवामध्ये थोडेसे बुडवले जातात. अन्नपदार्थ बनवण्याच्या या तंत्राचे नाव सांगा.

10 / 20

भारतातील झोरोस्ट्रियन समुदायाचे सर्वसामान्य नाव काय आहे?

11 / 20

'सर्व विश्वचि व्हावे सुखी' हे महारष्ट्रातील कोणत्या संताने लिहिले आहे?

12 / 20

'श्यामसुंदर' या शब्दात कोणता समास आहे ?

13 / 20

'ऐट, रुबाब, डौल, चैन' गटात न बसणारा शब्द ओळखा.

14 / 20

गाजरपारखी असणे म्हणजे काय ?

15 / 20

'Manifesto' या इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द कोणता ?

16 / 20

Which of the following sentences is correctly punctuated?

17 / 20

Identify the error in the given sentence.
He had went to the store / to buy some groceries, / but he realized/ it was closed for renovation.

18 / 20

Select the correct synonym of the given word.Generously

19 / 20

Select the correct antonym of the given word.
Fasten

20 / 20

Use the correct form of the verb given in the bracket.
They .......... (visit) the museum before it closed for renovations.

Your score is

The average score is 30%

0%

Exit

Leave A Reply

Your email address will not be published.