IGR महाराष्ट्र मॉक टेस्ट २०२५ पेपर २ पुढील परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!


IGR महाराष्ट्र मॉक टेस्ट २०२५ पेपर 2 पुढील परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! IGR महाराष्ट्रच्या सर्व टेस्ट या लिंक वर उपलब्ध आहेत

 

403

 

 

<p>माफ करा, आपला वेळ संपला आहे..!</p>

IGR

IGR Maharashtra Mock Test

IGR Maharashtra Mock Test Paper 2

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

P, Q, R, S, T, U आणि V अशी नावे असलेल्या सात व्यक्ती एका सरळ रेषेत उत्तराभिमुख बसलेल्या आहेत. U हा V चा लगतचा शेजारी नाही. S हा अगदी एका टोकाला बसलेला आहे. R हा S च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी आहे. V हा P च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी आहे. P हा T च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी आहे. R हा P च्या लगेचच
उजवीकडे बसलेला आहे. च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे?

2 / 20

खाली दिलेल्या चार अक्षर-समूहांच्या जोड्यांपैकी तीन एका विशिष्ट प्रकारे एकसमान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी जोडी निवडा.

3 / 20

खाली दिलेल्या अक्षर समूहांमध्ये, इंग्रजी वर्णानुक्रमानुसार जर सर्व स्वरांना एक अक्षर मागे नेले आणि सर्व व्यंजनांना एक अक्षर पुढे नेले आणि मग अशाप्रकारे तयार झालेले सर्व नवीन अक्षर समूह हे नव्याने तयार झालेल्या अक्षरांच्या समूहांच्या पहिल्या अक्षराच्या आधारे वर्णानुक्रमानुसार डावीकडून उजवीकडे मांडले गेल्यास, कोणता अक्षर समूह उजवीकडून तिसऱ्या स्थानी असेल ?
(डावी बाजू) GUM, FTB, RPE, DUN, SDO (उजवी बाजू)

4 / 20

A @ B म्हणजे 'A ही B ची पत्नी आहे'
A# B म्हणजे 'A हे B चे वडील आहेत'
A % B म्हणजे 'A ही B ची बहीण आहे'
A & B म्हणजे 'A ही B ची मुलगी आहे'
जर Y & T @ N # R% G असेल, तर T चे G शी काय नाते आहे?

5 / 20

जर H> N > K = U > B > J असेल, तर खालीलपैकी कोणता निष्कर्ष अचूक नाही ?

6 / 20

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साइटचे सर्वाधिक साठे आहेत ?

7 / 20

यापैकी कोणता पक्षी पुढे, मागे, सरळ वर आणि सरळ खाली या कोणत्याही दिशेने उड्डू शकतो ?

8 / 20

वेठ, बिगार आणि रीत पद्धत ही कोणत्या भारतीय राज्यातील सामाजिक आव्हाने होती ?

9 / 20

प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक बाळ गंगाधर टिळक यांना जग कोणत्या प्रसिद्ध उपाधीने ओळखते ?

10 / 20

मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर यापैकी कोणत्या नावानेही ओळखले जाते ?

तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

11 / 20

'आप्पांचे पत्र' या लेखाचे लेखक कोण ?

12 / 20

'आकाशी झेप घे रे' या कवितेचे कवी श्री. जगदीश खेबुडकर यांचा जन्म कोणत्या साली झाला ?

13 / 20

'सारी खोटी नसतात नाणी' कवितेतील या शब्दांचा योग्य अर्थ सांगा.

14 / 20

गाळलेल्या जागा भरा.
सावळा ग ।। रत्नमंचकी झोपतो।

15 / 20

'संकुचित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

16 / 20

Which of the following sentences is correctly punctuated?

17 / 20

Identify the error in the given sentence.
He had went to the store / to buy some groceries, / but he realized/ it was closed for renovation.

18 / 20

Select the correct synonym of the given word.Generously

19 / 20

Select the correct antonym of the given word.
Fasten

20 / 20

Use the correct form of the verb given in the bracket.
They .......... (visit) the museum before it closed for renovations.

Your score is

The average score is 40%

0%

Exit

1 Comment
  1. Nikita Rajendra sonawane says

    Mla vanrakshak cha form bhraycha sir

Leave A Reply

Your email address will not be published.