IDBI बँकेत मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; 686 पदे, मिळणार भरघोस पगार!

IDBI Bank Job Openings


IDBI Bank Recruitment For Manager 2025

IDBI Bank Job Openings – बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडस्ट्रीय डेव्लपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेडने ही भरती जाहीर केली आहे. ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. आयडीबीआय बँकेने ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर ग्रेड ओ पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेत एकूण ६८६ पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती आम्ही येते दिली आहे. तसेच पूर्ण PDF जाहिरात आणि अर्जाची लिंक सुद्धा खाली दिली आहे. 

  • पदाचे नाव – ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (JAM)
  • पदसंख्या – 676 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 20 – 25 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • ₹250/- for SC/ST/PwBD candidates (Only Intimation Charges)
    • ₹1050/- for all other candidates (Application Fees and Intimation Charges)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  20 मे 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://www.idbibank.in/

आयडीबीआय बँकेतील (IDBI Recruitment) या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बॅचलर पदवी असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आयडीबीआय बँकेची(IDBI Bank Bharti) ही भरती महाराष्ट्रात होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे होणार आहे. या परीक्षेची संभाव्य तारीख ८ जून ०२५ असेल. आयडीबीआय बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करताना राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य प्रवर्गासाठी १०५० रुपये शुल्क आहे.

Relaxation of Upper age limit For IDBI JAM recruitment 2025 

For SC/ ST Applicants: 5 years
For OBC Applicants: 3 years
For PwBD (Gen/ EWS) Applicants: 10 years
For PwBD (SC/ ST) Applicants: 15 years
For PwBD (OBC) Applicants: 13 years
For Ex-Servicemen Applicants: As per Govt. Policy

 

Leave A Reply

Your email address will not be published.