IBPS ने 10,277 क्लर्क पदांसाठी भरती जाहीर – IBPS Clerk Bharti 2025

IBPS Lipik Bharti 2025


IBPS Lipik Bharti 2025IBPS has announced recruitment for 10,277 clerk posts, and the application process is going on from August 1 to August 21, 2025. Candidates for this recruitment should be a graduate in any discipline and should be between 20 and 28 years of age. The selection process will be through prelims and mains examination, and the Final selection will be done in March 2026.

IBPS Lipik Bharti 2025

IBPS Lipik Bharti 2025 – IBPS ने 10,277 क्लर्क पदांसाठी भरती जाहीर केली असून, अर्ज प्रक्रिया 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान सुरू आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवीधर असावे आणि वय 20 ते 28 वर्षांदरम्यान असावे. निवड प्रक्रिया प्रीलिम्स व मुख्य परीक्षेच्या माध्यमातून होणार असून, अंतिम निवड मार्च 2026 मध्ये होईल. 

Important Dates : – महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरु – 1 ऑगस्ट 2025
  • अर्जाची अंतिम तारीख – 21 ऑगस्ट 2025
  • PET (परीक्षा प्रशिक्षण) – सप्टेंबर 2025
  • प्रीलिम्स अ‍ॅडमिट कार्ड – सप्टेंबर 2025
  • प्रीलिम्स परीक्षा – ऑक्टोबर 2025
  • निकाल (Prelims) – नोव्हेंबर 2025
  • मुख्य परीक्षा (Mains) – नोव्हेंबर 2025
  • प्रोव्हिजनल नियुक्ती – मार्च 2026
  • अधिक माहितीसाठी तुम्ही IBPS Notification डाऊनलोड करू शकतात.

Education Qualification :

  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) असणे आवश्यक.
  • वयोमर्यादा: 20 ते 28 वर्षे (जन्मतारीख 2 ऑगस्ट 1997 ते 1 ऑगस्ट 2005 दरम्यान असावी).
  • पगार: 24,050 ते 64,480 पर्यंत (अन्य भत्ते अतिरिक्त मिळतील).
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

निवड प्रक्रिया :

  • प्रीलिम्स परीक्षा (Prelims)
  • मुख्य परीक्षा (Mains)
  • अर्ज कसा कराल?
  • IBPS च्या अधिकृत वेबसाइटला www.ibps.in भेट द्या.
  • तिथे नवीन नोंदणी (Registration) करा (तुमचे बेसिक तपशील भरा)
  • नोंदणीनंतर मिळालेल्या Registration Number आणि Password ने लॉगिन करा.
  • तुमचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करा आणि इतर आवश्यक माहिती भरा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी फॉर्मचे प्रीव्यू तपासा.
  • शेवटी, अर्ज शुल्काचे पेमेंट करा.

वीजबिल भरणं झाले आता आणखी सोपं; महावितरणची ‘पेमेंट वॉलेट’ सुविधा सुरू, जाणून घ्या अर्ज कसा करावा

1. मी या भरतीसाठी पात्र आहे का? (Am I eligible for this Recruitment 2025?) – हो, जर तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल आणि तुमचं वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असेल, तर तुम्ही पात्र आहात.

2. अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे? (What is the last date to apply?) – अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2025 आहे.

3. निवड प्रक्रिया कशी असेल? (What is the selection process?) – उमेदवारांची निवड प्रीलिम्स आणि मुख्य परीक्षेद्वारे (Mains) केली जाईल.

4. IBPS च्या अधिकृत वेबसाइटचा पत्ता काय आहे? (What is the official website of IBPS?) – IBPS ची अधिकृत वेबसाइट आहे – www.ibps.in

Leave A Reply

Your email address will not be published.