CISF कॉन्स्टेबल/ ट्रेड्समेन – 2025 वैद्यकीय परीक्षेकरिता पात्रता यादी

CISF Constables / Tradesmen Exam Result


CISF Constables / Tradesmen Exam Result 

CISF Constables / Tradesmen Exam Result  : The Central Industrial Security Force (CISF) has announced the eligibility list for the medical examination of Constables / Tradesmen – 2025. Eligible candidates should appear for the medical examination on 16th August 2025. Further details are as follows:-

तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) अंतर्गत कॉन्स्टेबल/ ट्रेड्समेन – 2025 ची वैद्यकीय परीक्षेकरिता पात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी 16 ऑगस्ट 2025 रोजी वैद्यकीय परीक्षेकरिता हजर राहावे. प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईट वरून डाउनलोड करावे. यादी डाईनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3kJdSzL

Leave A Reply

Your email address will not be published.