कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड येथे ४ थी, १० वी पास महिलांना सरकारी नोकरीची संधी! – Cantonment Board Dehu Road Recruitment 2025

Cantonment Board Dehu Road Recruitment 2025


Cantonment Board Dehu Road Recruitment 2025

कॅन्टोमेंट बोर्ड देहूरोड येथे १७ जून २०२५ रोजी विविध पदभर्तीसाठी मुलाखती आयोजित करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे या भरती साठी ष्यक्षणिक पात्रता हि फक्त ४थी आणि १० पास इतकीच आहे. तसेच कामाचे तास फक्त ३ तास आहे म्हणजे सोबतच तुम्ही दुसरा जॉब्स सुद्धा करू शकता. कामाची वेळ हि सकाळी ९ पासून राहणार आहे.  हि भरती प्रकिया  कंत्राटी आधारावर म्हणजेच ०६ महिन्यांच्या कालावधीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात द्वारे करण्यात येत आहे. तसेच नोकरीची ठिकाण देहू रॉड पुणे आहे. चला तर या भरती बद्दल अन्य माहिती बघूया. 

तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
  • पदाचे नाव – बालवाडी शिक्षक, बालवाडी आया
  • पदसंख्या – 15 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे निवड होईल
  • मुलाखतीचा पत्ता – एम. बी. कॅम्प शाळा, देहूरोड, पुणे ४१२१०१
  • मुलाखतीची तारीख – 17 जून 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://dehuroad.cantt.gov.in

तसेच महत्वाचे म्हणजे, इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळेत येताना छायाचित्र, प्रमाणपत्राच्या स्व साक्षांकित प्रती आणि मूळ प्रमाणपत्रासह लेखी अर्ज सोबत आणावेत. अनुभव, विषयाचे ज्ञान आणि मुलाखतीमधील कार्यक्षमतेच्या आधारावर निवड करण्यात येईल. कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता मिळणार नाही.

Important Links For dehuroad.cantt.gov.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/QgaQ5
✅ अधिकृत वेबसाईट
https://dehuroad.cantt.gov.in/
2 Comments
  1. Khande laxmikant says

    So nice information

    1. RojgarSandhi says

      धन्यवाद..

Leave A Reply

Your email address will not be published.