10 वी, 12 वी उत्तीर्णांनकरिता सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय (DGAFMS) येथे 89 पदांची भरती
DGAFMS Bharti 2025
DGAFMS Recruitment 2025 Details
DGAFMS Bharti 2025 : Directorate General of Armed Forces Medical Services has invited application for the 89 vacancies to fill with the posts. Eligible cadidates can send their application to the mentioned address before the 9th of August 2025. Further details are as followS:-
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय येथे ग्रुप सी सिव्हिलियन (एमटीएस, बार्बर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट, स्टेनो ग्रेड, वॉशरमन, ट्रेड्समन, स्टोअर कीपर, फायरमॅन, एक्स-रे इलेक्ट्रीशियन, कुक, लोअर डिवीजन) पदांच्या एकूण 89 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
- पदाचे नाव – ग्रुप सी सिव्हिलियन (एमटीएस, बार्बर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट, स्टेनो ग्रेड, वॉशरमन, ट्रेड्समन, स्टोअर कीपर, फायरमॅन, एक्स-रे इलेक्ट्रीशियन, कुक, लोअर डिवीजन)
- पद संख्या – 89 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th, 12th Or equivalent
- नोकरी ठिकाण – पुणे, मुंबई, दिल्ली
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित युनिट्स / डेपोचे कमांडंट / कमांडिंग ऑफिसर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑगस्ट 2025
AFMS Recuitment 2025

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For DGAFMS Bharti 2025 | |
| ? PDF जाहिरात | https://bit.ly/3rzpoPu |
| ✅ अधिकृत वेबसाईट | www.indianarmy.nic.in |

Kiti shikshan zhalel hav aahe
Documents required for Frome