पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना ऑगस्टमध्ये देता येणार परीक्षा!!

Students in flood-hit areas will be able to take the exam in August


Students in flood-hit areas will be able to take the exam in August  : Education Minister Uday Samant said that the re-examination will be held after the end of the state technical education examination on August 3. He clarified that this will not harm the students academically.

राज्यात उद्भवलेल्या पूरग्रस्त परिस्थितीत अनेकांचे बळी गेले आहेत. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसाना झाले असून विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान झाले आहे. अशावेळी ज्यांना परीक्षा देता आल्या नाहीत त्यांना नंतर संधी दिली जाईल असे आश्वासन शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.

तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्य तंत्र शिक्षण परीक्षा संपल्यानंतर म्हणजे ३ ऑगस्टनंतर फेर परीक्षेचे आयोजन करण्यात येईल असे ते म्हणाले. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.