जिल्हा व्यवस्थापन अधिकारी सोलापूर भरती पात्र उमेदवारांची यादी

Jilhadhikari Karyalay Solapur Result


Jilhadhikari Karyalay Solapur Result

Jilhadhikari Karyalay Solapur Result : The list of eligible candidates has been announced after scrutiny of applications received for District Management Officer. Eligible candidates should be present for the interview at the address given on 5th August and 6th August 2025.

महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रमाच्या (MDRM) प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा व्यवस्थापन अधिकारी सोलापूर (District Disaster Management) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. जिल्हा व्यवस्थापन अधिकारी करिता प्राप्त अर्जाच्या छानणी अंती पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी 5 ऑगस्ट व 6 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.

तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – जिल्हा व्यवस्थापन अधिकारी
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 5 ऑगस्ट व 6 ऑगस्ट 2025 
  • मुलाखतीचा पत्ता – नियोजन भवन, सात रस्ता, शासकीय दुध डेअरी शेजारी, सोलापूर
यादी डाउनलोड – https://bit.ly/3ryjzBZ

Leave A Reply

Your email address will not be published.