भारत पे कंपनीमध्ये शंभरहून अधिक पदं भरणार! जाणून घ्या

BharatPe Recruitment 2025


BharatPe Recruitment 2025 Details 

BharatPe Recruitment 2025 : Bharat Pay Financial Technology Company is recruiting for 100 posts. The company has said that the technology team will be tripled and the recruitment will be done under it. One hundred vacancies will be filled by the company. Further details are as follows:-

भारत पे या फायनान्शिअल टेक्नोलॉजी कंपनीमध्ये शंभर जागांची भरती आहे. टेक्नोलॉजी टीम तिप्पट केली जाणार असून त्याअंतर्गत ही भरती केली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनीनतर्फे शंभर जागा भरल्या जाणार आहेत. कॉमर्स अॅण्ड कंझ्युमर सेक्शनमध्ये कंपनीन अनेक उत्पादने आणणार आहे.

TCS, Infosys, Wipro आदी कंपन्यांकडून 1 लाखांहून फ्रेशर्स उमेदवारांना संधी

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

BharatPe Recruitment 2025

भारत पे कंपनीने पगारामध्ये बदल करण्याच्या हेतून टेक्नोलॉजी टीममधील सदस्यांच्या मूल्यमापनाचे काम आठ महिने आधीच केले आहे. कंपनीने आपल्या टीमला इन्क्रीमेंट रुपात ७५ टक्के वाढ दिली आहे. ही वाढ एक जुलैपासून लागू होणार आहे. यामध्ये सीटीसी आणि कर्मचारी शेअर स्वामित्व योजनेच्या अंतर्गत वाढलेले शेअर्स देखील आहेत.

भारतपे चे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशनीर ग्रोवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी टेक्नॉलॉजीला पुढे नेणारी आर्थिक सेवा औद्योगिक संघटना आहे. कंपनी भारतात नव्या पिढीची बॅंकीग यंत्रणा बनवत आहे. आम्ही बाजारामध्ये उत्तम दर्जाचे उत्पादन करु इच्छितो आणि कौशल्य शिक्षण असलेल्यांना प्रोत्साहन देऊ इच्छितो असे ते म्हणाले.

Currently Bharat Pay offers a single interface for all UPI apps and merchants are offered UPI facility free of cost through Bharat Pay QR. This makes it easier for traders to conduct financial transactions. 

In the last six months, the company has announced Payback India, the country’s largest multi-brand loyalty program company with over 100 million members.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…

Leave A Reply

Your email address will not be published.