कामगार व रोजगार, गोवा भरती जाहिरात
Labour and Employment Department Goa Bharti 2025
Labour and Employment Department Goa Recruitment 2025
Labour and Employment Department Goa Bharti 2025 : Labour and Employment Department Goa is invited application for the 19 vacancies to fill with the posts. Eligible cadidates apply before the last date. Further details are as follows:-
आयुक्त, कामगार व रोजगार, गोवा येथे सहाय्यक निबंधक, कनिष्ठ स्टेनोग्राफर, लोअर डिव्हीजन लिपिक, मल्टी टास्किंग-स्टाफ पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2025 आहे.
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सहाय्यक निबंधक, कनिष्ठ स्टेनोग्राफर, लोअर डिव्हीजन लिपिक, मल्टी टास्किंग-स्टाफ
- पद संख्या – 19 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – गोवा
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, कामगार व रोजगार, श्रम शक्ती भवन, दुसरा मजला, पट्टो प्लाझा, पणजी – गोवा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Labour and Employment Department Goa Bharti 2025 | |
| ? PDF जाहिरात | https://bit.ly/2UetXm0 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | www.labour.goa.gov.in |
