IGR महाराष्ट्र मॉक टेस्ट २०२५ पेपर ६ पुढील परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!


1

 

 

<p>माफ करा, आपला वेळ संपला आहे..!</p>

IGR

IGR Maharashtra Mock Test

IGR Maharashtra Mock Test Paper 6

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

खाली दिलेल्या अक्षर समूहांच्या जोड्यांप्रमाणेच समान संबंध नसलेली अक्षर समूहांची जोडी पर्यायांतून निवडा.
SCOLD: HXLOW :: ..........

2 / 20

खालील शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद निवडा. YND, VKA, SHX, PEU, MBR, ?

3 / 20

लक्षिता ही एका उद्यानात दक्षिण दिशेकडे तोंड करून उभी आहे आणि नंतर ती 135 अंश घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळते. ती आता कोणत्या दिशेच्या संमुख उभी आहे ?

4 / 20

खालील संख्या अक्षरांची शृंखला पहा आणि प्रश्नाचे उत्तर द्या.
(डावी बाजू) RS6U6N8K9PL43N32V4GN7U8K4L2A3KPL2R3A5 (उजवी बाजू) वरील शृंखलेमध्ये अशी किती व्यंजने आहेत ज्यांच्या लगेचच नंतर आणि लगेचच आधी एक संख्या आहे ?
(केवळ डावीकडून उजवीकडे मोजणी करा)

5 / 20

खालील संख्या चिन्ह शृंखला पहा आणि प्रश्नाचे उत्तर द्या.
(डावी बाजू) H@N3A4@E78KL%A9N@C5U6@H4#L7ML&E3Z#V5A8%KL#&U @W#AE # % (उजवी बाजू)
वरील शृंखलेमध्ये अशी किती व्यंजने आहेत ज्यांच्या लगेचच नंतर एक विषम संख्या आहे आणि लगेचच आधी
एक चिन्ह आहे ? (केवळ डावीकडून उजवीकडे मोजणी विचारात घ्या)

6 / 20

खालीलपैकी कोणत्या वर्षी, चांद्रयान-2 चे प्रक्षेपण करण्यात आले होते ?

7 / 20

जून 2023 पर्यंतच्या माहितीनुसार माननीय केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री कोण आहेत ?

8 / 20

यापैकी कोणत्या खेळाडूला जुलै 2022 मध्ये राज्यसभेत खासदार म्हणून नामनिर्देशित करण्यात आले ?

9 / 20

जून 2023 पर्यंतच्या माहितीनुसार केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री कोण आहेत ?

10 / 20

भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयांचे किंवा आदेशांचे भूपेंद्र यादव पुनर्विलोकन करण्याशी संबंधित आहे ?

11 / 20

'वात' या शब्दाचा अर्थ काय ?

12 / 20

..........साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते, ज्याचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर होते.

13 / 20

'पंचारती' या शब्दांत कोणता समास आहे ?

14 / 20

'विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय' गटात न बसणारा शब्द ओळखा.

15 / 20

प्रमाणलेखनानुसार कोणता शब्द बरोबर लिहिलेला आहे?

16 / 20

Fill in the blank with the correct suffix.
She has little aware of the dangers she will face.

17 / 20

Select the most appropriate option to fill in the blank.
Mother put away her necklace..........the locker.

18 / 20

Identify the misspelt word in the sentence.
The speaker's main argument was that the ability to think wholistically was necessary to find a viable solution to the problem of illegal immigration.

19 / 20

Select the correct meaning of the given proverb.
Actions speak louder than words.

20 / 20

Identity the meaning for the following proverb.
A journey of thousand miles begins with a single step.

Your score is

The average score is 5%

0%

Exit

Leave A Reply

Your email address will not be published.