IGR महाराष्ट्र मॉक टेस्ट २०२५ पेपर ३ पुढील परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! By Cianna On 7 months ago Last updated Jul 1, 2025 लगेच शेयर करा WhatsAppFacebook 71 <p>माफ करा, आपला वेळ संपला आहे..!</p>IGR IGR Maharashtra Mock Test Paper 3सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20जर B<F<E<W=S=C<Z असेल, तर खालीलपैकी कोणता निष्कर्ष अचूक नाही ? A. F<C B. E>B C. S<F D. Z> W E. S>F 2 / 20खालीलपैकी कोणत्या पर्यायानुसार संख्यांची अदलाबदल केल्यास दिलेले समीकरण संतुलित होईल ? 8+279x15-5-8 A. 15 आणि 5 B. 15 आणि 27 C. 27 आणि 5 D. 27 आणि 9 E. 8 आणि 9 3 / 20खालीलपैकी कोणत्या पर्यायानुसार चिन्हांची अदलाबदल केल्यास दिलेले समीकरण संतुलित होईल ? 12-21+7x6+5=39 A. + आणि - B. ÷ आणि + C. + आणि x D. ÷ आणि ÷ E. x आणि - 4 / 20सोमवारी सुरु होणाऱ्या आणि रविवारी संपणाऱ्या एकाच आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी P, Q, R, S, T, U आणि V यांपैकी प्रत्येकाची परीक्षा आहे. U च्या लगेचच नंतर ची परीक्षा आहे. P च्या लगेचच आधी R ची परीक्षा आहे. V च्या लगेचच नंतर S ची परीक्षा आहे. T च्या आधी केवळ दोन व्यक्तींची परीक्षा आहे. 5 ची परीक्षा शुक्रवारी आहे. V च्या नंतर कोणत्यातरी दिवशी ची परीक्षा आहे. R ची परीक्षा कोणत्या दिवशी आहे ? A. गुरुवार B. शुक्रवार C. मंगळवार D. बुधवार E. सोमवार 5 / 20एका सांकेतिक भाषेत, 'TIMED' हे '102' असे लिहिले जाते, 'BOSSY' हे '160' असे लिहिले जाते, तर त्याच भाषेत 'ROUTE' कसे लिहिले जाईल ? A. 142 B. 158 C. 146 D. 152 E. 160 6 / 20सामाजिक क्षेत्रातील, NSAP चे पूर्ण रूप काय आहे? A. नॅशनल सोशल अलाइनमेंट प्रोग्राम (National Social Alignment Programme) B. नॅशनल सोशल असिस्टंस प्रोग्राम (National Social Assistance Programme) C. नॅशनल सोशल अलर्टनेस प्रोग्राम (National Social Alertness Programme) D. नॅशनल सोशल अवेअरनेस प्रोग्राम (National Social Awareness Programme) E. नॅशनल सोशल अॅप्लीकेशन प्रोग्राम (National Social Aplication Programme) 7 / 20भूगोलात, 'स्लीट' या शब्दाचा सर्वात जवळचा अर्थ काय आहे ? A. वेगाने वाहणाऱ्या नद्या B. घनदाट जंगल C. कोरडे वाळवंटी वारे D. काहीशा हिमवृष्टीसह पाऊस E. घनदाट वस्ती 8 / 20यापैकी 'डेमोग्राफिक्स' या शब्दाची सर्वात योग्य व्याख्या कोणती आहे ? A. धर्मांचा अभ्यास B. लोकसंख्येचा अभ्यास C. अल्पसंख्याकांचा अभ्यास D. निवडणुकांचा अभ्यास E. सामाजिक अभ्यास 9 / 20आपल्या निवृत्तीनंतर राज्यसभा सदस्य बनलेले सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण ठरले ? A. नुथलपती वेंकट रमणा B. धनंजय चंद्रचुड C. शरद अरविंद बोबडे D. दीपक मिश्रा E. रंजन गोगोई 10 / 20खालीलपैकी कोणते जीवनसत्त्व टोकोफेरॉल (Tocopherol) म्हणून ओळखले जाते ? A. D जीवनसत्त्व B. E जीवनसत्त्व C. A जीवनसत्त्व D. C जीवनसत्त्व E. K जीवनसत्त्व 11 / 20शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुलाचे ज्ञान म्हणजे,......... A. समास B. शब्दकोश C. संधी D. प्रत्यय E. व्युतपत्ती 12 / 20जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । सोडूं नये । कदाकाळीं ।।3।। गाळलेली जागा भरा. A. कर्ममार्ग B. सन्मार्ग C. राजमार्ग D. पुण्यमार्ग E. योग्यमार्ग 13 / 20'खोद आणखी थोडेसे' या कवितेच्या कवयित्री कोण आहेत ? A. आसावरी काकडे B. नीरजा C. अरुणा ढेरे D. सुप्रिया खोत E. विभावरी रानडे 14 / 20'अडेलतट्टू' या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ सांगा. A. अनेक बाबींमध्ये प्रवीण असणारा B. कोणी क्षुद्र माणूस C. अत्यंत रागीट माणूस D. आपलाच हेका चालवणारा E. अत्यंत गरीब माणूस 15 / 20सुखलोलुप झाली काया म्हणजे ? A. सुखाचा तिरस्कार वाटतो. B. सुखाचे आकर्षण वाटते. C. सुख उपभोगण्याची सवय लागते. D. सुखाबद्दल काहीच वाटत नाही. E. आयुष्यात सुख कधीच नसणे. 16 / 20Use the most appropriate option to complete the sentence. This wall colour is.........than that of the old one. A. most beautiful B. beautiful C. best beautiful D. more beautiful E. the beautiful 17 / 20Fill in the blank by using antonym for the word given in the brackets. Deepa asked me to be. . (careless) when I go on the trip. A. casual B. negligent C. forgetful D. attentive E. rash 18 / 20Identify the meaning of the idiom. Eat like a horse A. Always eat food very fast B. Always eat food very slowly C. Always eat a lot of food D. Always eat very little food E. always eat foot very easy 19 / 20Complete the sentences by using the correct suffix. Success............. people always set smart goals. A. -hood B. -ed C. -ful D. -able E. -fuly 20 / 20Fill in the blank with the correct suffix. She has little aware of the dangers she will face. A. ity B. ment C. ness D. ing E. ful Your score isThe average score is 26% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Exit