IGR महाराष्ट्र मॉक टेस्ट २०२५ पेपर २ पुढील परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! By Cianna On 8 months ago Last updated Jun 27, 2025 लगेच शेयर करा WhatsAppFacebookIGR महाराष्ट्र मॉक टेस्ट २०२५ पेपर 2 पुढील परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! IGR महाराष्ट्रच्या सर्व टेस्ट या लिंक वर उपलब्ध आहेत. 403 <p>माफ करा, आपला वेळ संपला आहे..!</p>IGR IGR Maharashtra Mock Test Paper 2सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20P, Q, R, S, T, U आणि V अशी नावे असलेल्या सात व्यक्ती एका सरळ रेषेत उत्तराभिमुख बसलेल्या आहेत. U हा V चा लगतचा शेजारी नाही. S हा अगदी एका टोकाला बसलेला आहे. R हा S च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी आहे. V हा P च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी आहे. P हा T च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी आहे. R हा P च्या लगेचच उजवीकडे बसलेला आहे. च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे? A. R B. U C. V D. T E. P 2 / 20खाली दिलेल्या चार अक्षर-समूहांच्या जोड्यांपैकी तीन एका विशिष्ट प्रकारे एकसमान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी जोडी निवडा. A. CLAVICLE: VALCELCI B. PARTICLE: TRAPELCI C. MINISTER: INIMRETS D. FLAMINGO: LFMANIOG E. यापैकी नाही 3 / 20खाली दिलेल्या अक्षर समूहांमध्ये, इंग्रजी वर्णानुक्रमानुसार जर सर्व स्वरांना एक अक्षर मागे नेले आणि सर्व व्यंजनांना एक अक्षर पुढे नेले आणि मग अशाप्रकारे तयार झालेले सर्व नवीन अक्षर समूह हे नव्याने तयार झालेल्या अक्षरांच्या समूहांच्या पहिल्या अक्षराच्या आधारे वर्णानुक्रमानुसार डावीकडून उजवीकडे मांडले गेल्यास, कोणता अक्षर समूह उजवीकडून तिसऱ्या स्थानी असेल ? (डावी बाजू) GUM, FTB, RPE, DUN, SDO (उजवी बाजू) A. SOD B. GUC C. TEN D. SGT E. HTN 4 / 20A @ B म्हणजे 'A ही B ची पत्नी आहे' A# B म्हणजे 'A हे B चे वडील आहेत' A % B म्हणजे 'A ही B ची बहीण आहे' A & B म्हणजे 'A ही B ची मुलगी आहे' जर Y & T @ N # R% G असेल, तर T चे G शी काय नाते आहे? A. बायको B. आई C. बहीण D. मुलगी E. मावशी 5 / 20जर H> N > K = U > B > J असेल, तर खालीलपैकी कोणता निष्कर्ष अचूक नाही ? A. N > B B. J<K C. U>N D. H>J E. N>U 6 / 20महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साइटचे सर्वाधिक साठे आहेत ? A. कोल्हापूर B. नागपूर C. नांदेड D. अमरावती E. रत्नागिरी 7 / 20यापैकी कोणता पक्षी पुढे, मागे, सरळ वर आणि सरळ खाली या कोणत्याही दिशेने उड्डू शकतो ? A. सुतारपक्षी B. भांडीक (स्वॅलो) C. गुणगुणा ( हमिंगबर्ड) D. फिंच E. घार 8 / 20वेठ, बिगार आणि रीत पद्धत ही कोणत्या भारतीय राज्यातील सामाजिक आव्हाने होती ? A. ओडिशा B. कर्नाटक C. पश्चिम बंगाल D. हिमाचल प्रदेश E. तामिळनाडू 9 / 20प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक बाळ गंगाधर टिळक यांना जग कोणत्या प्रसिद्ध उपाधीने ओळखते ? A. लोकमान्य B. महात्मा C. चैतन्य D. देशबंधू E. लोकहितवादी 10 / 20मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर यापैकी कोणत्या नावानेही ओळखले जाते ? A. पुनर्निर्माण बंदर B. लोकनायक बंदर C. न्हावा शेवा बंदर D. गांधी ग्राम बंदर E. मुंबई बंदर तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.11 / 20'आप्पांचे पत्र' या लेखाचे लेखक कोण ? A. डॉ. सुनील विभुते B. मोरोपंत C. अरविंद जगताप D. महेंद्र कदम E. नामदेव ढसाळ 12 / 20'आकाशी झेप घे रे' या कवितेचे कवी श्री. जगदीश खेबुडकर यांचा जन्म कोणत्या साली झाला ? A. 1932 B. 1930 C. 1933 D. 1931 E. 1934 13 / 20'सारी खोटी नसतात नाणी' कवितेतील या शब्दांचा योग्य अर्थ सांगा. A. भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत B. सगळे लोक फसवे नसतात. C. मनातील विचार व्यक्त करावेत. D. मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे. E. सर्व नाणी खरे असतात असे नाही. 14 / 20गाळलेल्या जागा भरा. सावळा ग ।। रत्नमंचकी झोपतो। A. कृष्णराया B. श्री शंकर C. रामचंद्र D. हनुमंत E. महोदेव 15 / 20'संकुचित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? A. कनिष्ठ B. व्यापक C. अश्रूत D. अज्ञात E. लहान 16 / 20Which of the following sentences is correctly punctuated? A. I would like however, to read the fine print first B. I would like; however, to read the fine print first. C. I would like, however to read the fine print first D. I would like, however, to read the fine print first. E. I, would like however, to read the fine print first. 17 / 20Identify the error in the given sentence. He had went to the store / to buy some groceries, / but he realized/ it was closed for renovation. A. but he realized B. He had went to the store C. to buy some groceries, D. it was closed for renovation. E. None of the above 18 / 20Select the correct synonym of the given word.Generously A. Grudgingly B. Poorly C. Heartlessly D. Liberally E. rudely 19 / 20Select the correct antonym of the given word. Fasten A. Marry B. Tie C. Detach D. Accompany E. Glue 20 / 20Use the correct form of the verb given in the bracket. They .......... (visit) the museum before it closed for renovations. A. has visited B. had visited C. was visited D. is visiting E. has visiting Your score isThe average score is 40% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Exit
Mla vanrakshak cha form bhraycha sir