खुशखबर! नगर परिषद मध्ये ३७२० पदांची भरती जाहिरात २ दिवसात येणार! – Nagar Parishad Bharti 2025
Maharashtra Nagar Parishad Bharti 2025
Nagar Parishad Bharti 2025 – महाराष्ट्र नगर परिषद पदभरतीची नवीन जाहिराती येत्या २ -३ दिवसात येणे अपेक्षित आहे. या भरती अंर्तगत गट क आणि गट ड पदाची पदे भरण्यात येणार आहे. हि भरती म्हणजे १० वी, १२ वी आणि पदवीधर उमेदवारांना विविध पदांसाठी नोकरीची मोठ्ठी संधी देणार आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन राहणार आहे. अजून अधिकृत पणे या भरतीची जाहिराती प्रकाशित होणे बाकी आहे, परंत प्राप्त माहितीनुसार हि भरती प्रक्रिया येत्या २ -३ दिवसात सुरु होईल. आणि हो सर्व अपडेट्ससाठी रोजगार संधीच्या व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन व्हायला विसरू नका, म्हणजे आम्ही तुम्हाला सर्व महत्वाचे जॉब्स अपडेट्स सोप्या भाषेत आणि अचूक माहिती सोबत देत राहू!
Maharashtra Nagar Panchayat Bharti 2025
या भरती अंतर्गत राज्य संवर्गाचे एकूण १९८३ पदे संचालनालयामार्फत व नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ मध्ये ३७२० पदांची #भरती करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया ३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्थापत्य अभियंता | i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
विद्युत अभियंता | i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
संगणक अभियंता | i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता | i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
लेखापाल/ लेखापरीक्षक | i. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य सारण ट-क शाखेतीलपदवीधारक
ii. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी | i. मान्यताप्राप्त पदवीधारक
ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण |
अग्निशमन अधिकारी | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेचा पदवीधारक
ii. अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूरमधून उत्तीर्ण iii. एम. एस. सी. आय. टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iv. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
स्वच्छता निरीक्षक | i. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक
ii.मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
How To Apply For Nagar Parishad Bharti Maharashtra
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्यालिंकवरून सादर करावेत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
निवड प्रक्रिया:
- लेखी परीक्षा / मुलाखत
- शैक्षणिक पात्रतेनुसार गुणांकन
- अंतिम निवड मेरिट यादीच्या आधारे केली जाईल.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड किंवा ओळखपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- जन्मतारीख प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (आरक्षित प्रवर्गासाठी)
- अनुभव प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
- पासपोर्ट साईज फोटो
no
no comments
Vacant Post available in Palghar District?
Payment kiti asel one month la
Andarsul in available