वाहतूक सुरक्षा ब्युरो मध्ये चालक, सुरक्षा सहाय्यक अन्य विविध ९८ पदांची भरती सुरु!
Ministry of Civil Aviation Recruitment 2025
वाहतूक सुरक्षा ब्युरो, अंतर्गत भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालय (MOCA ) चे कार्यालय, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS Ministry of Civil Aviation Recruitment 2025) केंद्र सरकार याच्या द्वारे भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित केसात आली आहे. या नवीन जाहिराती नुसार या विभागात उपसंचालक/डीडी (तांत्रिक), उपसंचालक/डीडी (गुप्तचर), कायदा अधिकारी, सहाय्यक संचालक (एडी), वरिष्ठ विमान सुरक्षा अधिकारी (एसएएसओ), वरिष्ठ विमान सुरक्षा सहाय्यक (एसएएसए), कर्मचारी कार चालक (ग्रेड I), कर्मचारी कार चालक (ग्रेड I), डिस्पॅच रायडर (डीआर) या पदाच्या ९८ जागा भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाचा नमुना खालील PDF मध्ये दिला आहे. तसेच अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा आम्ही खाली नमूद केलेला आहे. अर्ज करताना उमेदवारांनी ५ जून २०२५ पर्यंत आपले अर्ज पोहोचतील अशा बेताने पाठवावे. त्यानंतरचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अन्य माहितीसाठी दिलेली PDF काळजीपूर्वक वाचावी.
- पदाचे नाव – उपसंचालक/डीडी (तांत्रिक), उपसंचालक/डीडी (गुप्तचर), कायदा अधिकारी, सहाय्यक संचालक (एडी), वरिष्ठ विमान सुरक्षा अधिकारी (एसएएसओ), वरिष्ठ विमान सुरक्षा सहाय्यक (एसएएसए), कर्मचारी कार चालक (ग्रेड I), कर्मचारी कार चालक (ग्रेड I), डिस्पॅच रायडर (डीआर) इत्यादी
- पदसंख्या – 98 पदे
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतासाठी दिलेली मूळ PDF जाहिरात वाचावी.
- वयोमर्यादा –56 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाइन दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो, खोली क्रमांक एसए, दुसरा मजला, ए ब्लॉक, उडान भवन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली-110003
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://www.civilaviation.gov.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For civilaviation.gov.in Job 2025
|
|
PDF जाहिरात लिंक |
https://shorturl.at/uclHa |
अधिकृत वेबसाईट लिंक |
https://www.civilaviation.gov.in |
Pdf kuthe aahe
https://drive.google.com/file/d/1reIrBgXr5Wg-mkgRe22KH1W6illsAQix/view?usp=sharing
Qualification
No