पुणे पालिकेत ‘राष्ट्रीय नागरी आरोग्या’ अंतर्गत नवीन पदभरती सुरु, महापालिकेत सरळ नोकरीची संधी!

Pune MahaNagar Palika Bharti 2025


NHM Pune Bharti 2025 Details

पुणे महापालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियाना मार्फत भरती करण्यात येणार आहे. विविध पदांसाठी ही भरती असणार आहे. पीपीएम को-ऑर्डिनेटर, वरिष्ठ वैद्यकीय सुपरवायझर, टीबी हेल्थ व्हिजिटर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Pune MahaNagar Palika Bharti 2025 अंतर्गत एकूण १० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. पीपीएम को-ऑर्डिनेर पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन असणे अपेक्षित आहे. उमेदवार हा विज्ञान शाखेतून पदवीधर असावा. नोकरीसाठी ऑफलाइन अर्ज दाखल करायचे आहेत. याबाबत सविस्तर माहिती www.pmc.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.