पगार ८११०० रुपये-१२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; CISF मध्ये विविध पदांची भरती सुरु!
CISF 463 Vacancies Apply Online
मित्रांनो, जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. केंद्रिय ओद्योगिक सुरक्षा बल म्हणजेच CISF (CISF Vacancies Apply Online) मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. CISF ने नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. सीआयएसएफने हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. १२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. CISF मध्ये “हेड कॉन्स्टेबल” पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत CISF च्या अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे. सीआयएसएफ मध्ये ३० रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे 2025 निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. तसेच या भरतीसाठी अर्ज आपण CISF च्या अधिकृत वेबसाईट वरून सादर करावेत. आणि हो चांगली गोष्ट म्हणजे या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही, म्हणजे आपण अगदी फ्री मध्ये अर्ज करू शकता! बघा तर मग एक ट्राय मारून!
CISF मधील या नोकरीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाही. सीआयएसएफमधील या नोकरीसाठी १८ ते २३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. त्यापेक्षा जास्त वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करु नयेत. सीआयएसएफमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १२वी पास असणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी तरुणांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुम्हाला लेव्हल ४ नुसार २५,००० ते ८१,१०० रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करावेत.
सीआयएसएफमधील या नोकरीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना महत्त्वाची माहिती भरायची आहे. त्याचसोबत कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
१२वी पास तरुणांसाठी ही नोकरीची उत्तम संधी आहे. सरकारी विभागात काम करायची संधी तुम्हाला मिळणार आहे. यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. सीआयएसएफमधील या नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा.
Website name
https://www.cisf.gov.in/cisfeng/recruitment/
Kaam kas karaycha
Ho
Vacancy kiti aahet
30 Posts
No
Kontya post sathi vaccancy aahet
हेड कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया आहे..
Kadhi chalu honar aahe
अर्ज सुरु झाले आहेत, लिंक कमेंट मध्ये वर दिली आहे…
Kam kas karaycha
Kadhi chalu honar aahe
वर लिंक दिली आहे, अर्ज सुरु आहे